...

4 views

अग आई
अग आई
काय सांगू तुझी नवलाई
लाडु जामून पेक्षा तु
लई गोड गोड हाई
करतो मी माया जिवापाड प्रेम
पण दाखवून कधी देत नाई
तु न दिसता समोरी
मन माझे कूठच लागत नाई
लटका राग हा तुझा त्यात
प्रेमाचा आशीर्वाद हाय आई
कोटी जन्म जरी घेतला मी
मला आई म्हणुन फक्त तु पाहीजे आई...
© k. rajshekhar