...

21 views

गणपती बाप्पा....🙏🌷🌷
# बप्पा एक प्रश्न विचारतेय मी #
उत्तर तू देशील का रे?

# जन्म मृत्यू चा खेळ तुझ्या हाती सारा #
मग अर्ध्यात तू नाती तोडतोस का रे?

‌‌ # मानवी देह नष्ट होतो #
मग आठवणी तू मागे सोडतोस का रे?

# तू म्हणे दुःख हरता,तू म्हणे सुख करता #
मग सुख हेराऊन,
दुखांशी गाट तू बंडतोस का रे?

# बाप्पा एकच प्रश्न विचारतेय #
तू मजा आजोबा ना परत देशील का रे?

Miss you grandpa....😭😭


© Sakshi mule....😥😭