...

4 views

वाचनातून सापडतो जीवन जगण्याचा मार्ग
सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर,
त्यामध्ये कमी कष्टात,
श्रीमंत होण्याची इच्छा.....
कमी वयात लागलेले व्यसन,
अडकली आहे तरुणाई....
गुंडगिरीच्या विळख्यात,
अडकलेला तरुण वर्ग,...