...

35 views

आयुष्य आहे आनंदाने जगत जा...🌷
चुका होतील तू सुधारत जा....🌷
वाटा सापडत जातील...🔥💯🔥
तू शोधत जा......💞❤️..
माणसे बदलत जातील....❣️❣️
तू स्वीकारत जा....❤️
परिस्थिती शिकवत जातील....🔥.
तू शिकत जा..........🌷🙏💯
येणारे दिवस निघून जातील....🔥
तू क्षण जपत जा........🌺💞🌹.
विश्वास तोडून अनेक जातील...💞
तू सावरत जा......🌷🌷🌹..
प्रसंग परीक्षा घेवून जातील..😍.
तू क्षमता दाखवत जा......😘
आणि आयुष्या तील घटना ...🔥
खडतर येतील ...🌺🌷🌹
तू टिकवून दाखवत जा...😃..
नाती अनेक तोडून जातील .🔥.
तू निभावत जा.......🌷🙏💯.
प्रेमाचं नाटक करणारे खूप येतील...
पण तू खर प्रेम करत जा.....❣️
आयुष्य आहे तू आनंदाने जगत जा.
@Yogitachavan.....🙏
© lovestory poetry