...

1 views

आयूष्याच्या वळणावर
आयूष्याच्या वळणाचे
भविष्य आज घडवत आहे
केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल
हाच मनाचा निर्धार आहे
होईल ती साधना मी केली
त्याला तुमच्या विश्वासाची साथ आहे
टाकणार मी यशाचे एक पाऊल पुढे
आई बाबा तुमचा आशीर्वाद आहे
तुमच्या सर्व स्वप्नाना मी पुर्ण करेन
ही मनी आशा बाळगत आहे
ठेवा सदैव हाथ माझ्या डोक्यावरती
हाच माझ्या जिवनाचा साक्षात्कार आहे..
© k. rajshekhar