...

46 views

जीवनकथा.. 2 दुसरं वर्ष...
मग ते नववीत जातात ते एकमेकांना खूप जीव लावतात..दिवाळी आली.
मग नंतर ही मुलगी त्या मुलाला खूप जीव लावायची.त्याची काळजी घ्यायची.त्याला स्वतपेक्ष्या जास्त जीव लावायची.. खूप जीवापाड प्रेम करायची .तिला खूप आवडायचा तो..
,,तिने ठरवलं होत की मी कोणत्याही परिस्थितीत याला आयुष्यभर साथ देईल.. आणी ती तसचं वागत होती.
त्याच्यासोबत..
कालांतराने त्या मुलाची आवड बदलली तो त्या मुलीवर कमी प्रेम करू लागतो.तो तिच्याशी बोलायचा पण लक्ष्य नव्हत...
नंतर तो मुलगा तिला रागवायचा.
रडवायचा.पण ही मुलगी त्याच्या प्रेमात खूप वेडी होती .ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती..खरतर ती त्याच्या शिवाय राहू शकत नव्हती..
कालांतराने त्याला खूप मुली आवडायला लागल्या..त्याच्या लीफेमध्ये संजना ,वैष्णवी.आली पण त्या खूप दिवस नाही टिकल्या...नंतर परत तो तिच्यावर प्रेम करतो. तिचीच आठवण काढतो..
पण ही जीवापाड प्रेम करत होती ती
आणि ती तिला फसवत होता..
पण तिला हे समजत ही नव्हत..
मग नववी संपते..
yogita chavhan....
© lovestory poetry