...

13 views

"शिक्षक दिनाच्या "हार्दिक शुभेच्छा...🙏💐🌹
एक "शिक्षक च" असतो, की ज्याची अगदी मनापासून इच्छा असते की प्रत्येक
स्त्री -पुरुषाने शिकावं...!
आपल्या विद्यार्थ्यांनी जीवनात खुप यशस्वी व्हावे आणि पुढे जाऊन आपल्या स्वतःचा, आपल्या परिवाराचा , आपल्या समाजाचा , तसेच आपल्या "देशाचाही" विकास करावा....!
आपल्या विद्यार्थ्यांना यशस्वी झालेले बघून सगळ्यात जास्त आनंद आपल्या शिक्षकांना होत असतो...!!
माझ्या आयुष्यातील प्रत्येक शिक्षकांना गुरूंना ,वंश सरांसारख्या मित्र रूपी शिक्षकाला 🙏 मित्र-मैत्रिणींना माझ्या कडुन
शिक्षक दिनाच्या निमित्ताने मनापासून शतशः वंदन...! 🙏🏻🙏🏻🙏🏻
शिक्षक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा...!🙏🏻💐


जिज्ञासा.... ✍🏻✒️🙏🏻💐