...

54 views

आपल्या आयुष्यातील संकटाना, समस्यांना अपयशाला RETRY करा...
आपण Mobile वापरतो तेव्हा कधी कधी आपण काही महत्वाचं काम करतोय किंव्हा,imail id बनवतो.
तेव्हा काही wrong झालं का तेव्हा..
आपल्याला RETRY च Option येत.
तसच आपल जीवन आहे..
काही गोष्टी मनासारख्या होतील, काही मनाविरुद्ध होतील, काही वेळा संकट येतील, अपयश येईल. तेव्हा खचून न जाता . आपल्या मोबाईल ला जस
RETRY करतो..
तसच आपल्या जीवनातील संकटाना, समस्यांना, अपयशाला RETRY करा.
... आणि पुढे चालत रहा....
@Yogita chavan...
##visit my new youtube channel view more vedios..channnel name is ##Yogita Blogs##
....Thank you so much..
© lovestory poetry