चारोळी
आयुष्याच्या खडतर वळणवाटेवर
जगण्याचे असावे असे ठोस कर्म...
कठीण प्रवासात त्यांच्या संगतीने
होतील सुलभ जगण्यातील मर्म...
शोभा मानवटकर...
© All Rights Reserved
जगण्याचे असावे असे ठोस कर्म...
कठीण प्रवासात त्यांच्या संगतीने
होतील सुलभ जगण्यातील मर्म...
शोभा मानवटकर...
© All Rights Reserved
Related Stories