...

23 views

कविता
आज या नजरेला
​वेध लागले फक्त
​तुलाच बघण्याचे
​तुझ्यात एकरूप होण्याचे
​अंतरी तूच आहेस
​​तरी राहून राहून
​डोळे झरतांना
​तुझ्या जवळ
​असावं या क्षणी
​या प्रखर जाणीवेने
​मनावरच्या गाठोड्याचे
​भार नं सोसवणारे वाटते...
​ शोभा मानवटकर...
​💝💝💝💝💝💝💝💝
​💐💐💐💐💐💐💐💐

© All Rights Reserved