...

2 views

ढगा रे ढगा
ढगा रे ढगा
थांबशील का थोड
ढगातल या पाणी
देशील का थोड
कासावीस झाली धरती
पाऊल पाडशील का थोड
तापलेल्या या धरतीला
तृप्त करना रे थोड
हिरवळ रानाला येईल
जिवा आधार होईल थोड
जगतील सारेजणच इथ
जर बरसलास तु रे थोड...
© k. rajshekhar