...

2 views

कुटूबाच्या सूखासाठी बाप
कुटूबाच्या सूखासाठी बाप
वेळ, प्रसंग, अडचणीवर मात करत असतो मी पणाच सोंग तो कधी करत नसतो
स्वप्न साध्य व्हाव या विचारात तो असतो हाल अपेष्ठा याचा विचार तो करत नसतो पण लेकराच्या सुखासाठी आपल सारे आयूष्य तो गूंतवत असतो
कारण तो बापाच कर्तव्य पुर्ण करत असतो...
© k. rajshekhar