...

2 views

स्वार्थी मित्र
तुमच्या प्रतिक्रीया नक्की कळवा..
प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक स्वार्थी मित्र असतोच तर आपल्या स्वार्थी मित्रांसाठी एक कविता ..

तुला अडचणीच्या वेळेसच माझी आठवण येत असेल तर ..
आठवण काढतच नको जाऊ मित्रा
कारण मी काही लोकांच्या अडचणी सोडवण्याचा ठेका नाही घेतलाय ..

मित्रा तुला तुझ्या दुखाच्या वेळीच जर मा़झी आठवण होत असेल मित्रा तर
तर तेव्हा पन माझी आठवण काढत जाऊ नकोस मित्रा..
कारण दुख मला पन आहेत आणी त्रास मला पन होतोच..

माझी एकच सवय मला नेहमी नेहमी खड्यात घालते
जो पन हसून भेटतो त्याला आपल समजतो..

सवय ने जरी मजबुर जरी असलो तरी स्वाभावाने बदलतोय ..
आणी कुणाला आवडत जरी नसलो तरी माझी मला मी आवडतोय...

कोणीतरी म्हटलच आहेत 👇
एखाद्यासाठी तुम्ही अडचणीच्या प्रत्येकवेळी हजर रहाल तर तो तुमच्या दुखाच्यावेळी नक्कीच गैरहजर राहील.

सवय लावून घ्या स्वताला भाव खायची नाहीतर रद्दीच्या भावात विकले जाल✍️