...

3 views

मला प्रेम करायच आहे
मला प्रेम करायच आहेत
पन समजून घेणार कोणी नाही
मला प्रेम करायच आहेत पन समजून घेणार को़णी नाहीत ...

आणी समजून घेणार कोणी असलतरी प्रेम करणार कोणी नाहीत ..
प्रत्येकाला वाटत असावं कोणी आपल्यावर जिवपाड प्रेम करणार नी आपल्याला समजून घेणार ..

पन का हो प्रत्येकाच्या नशिबात नसतोच लिहलेल प्रेम हा शब्द
असाच अभागी मी पन आहेत की
आज पन मी प्रेमभागी आहेत
मला पन प्रेम करायच आहेत पन
समजून घेणार कोणी नाहीत..

एक वेळ नसावा जवळ पैसा अडका पन प्रत्येक वेळी असावा आपल्या माणसाचा हाथ खांद्यावरी वाकडा...

मला प्रेम करायच आहेत
पन समजून घेणार कोणी नाही ...