3 views
बेधुंद
बेंधुद मन माझे
गुंज वेड्या मनाचे...
हळूच निसटते सखे
क्षण सारे मोहाचे...(धृव)
ती सांज वेडी
सखे तुझ्या विरहाची...
अलगद निसटून जाते
ती प्रीत चांदण्याची...(1)
बेधुंद श्वास सारे
खळखळ वाहते झरे...
ऋतू हिरव्या प्रेमाचे
स्वप्नात भेटते सारे...(2)
असा हळवा किनारा
सखे सोबत असावा...
तुझ्या लाजाळू मनाचा
मज अंदाज नसावा...(3)
सखे सांज वेळी
एकांतात खूप काही...
मोकळ्या स्वप्नांची
राहे अधूरी कहाणी...(4)
बेधुंद मन माझे...
गुंज वेड्या मनाचे...
गुंज वेड्या मनाचे...
हळूच निसटते सखे
क्षण सारे मोहाचे...(धृव)
ती सांज वेडी
सखे तुझ्या विरहाची...
अलगद निसटून जाते
ती प्रीत चांदण्याची...(1)
बेधुंद श्वास सारे
खळखळ वाहते झरे...
ऋतू हिरव्या प्रेमाचे
स्वप्नात भेटते सारे...(2)
असा हळवा किनारा
सखे सोबत असावा...
तुझ्या लाजाळू मनाचा
मज अंदाज नसावा...(3)
सखे सांज वेळी
एकांतात खूप काही...
मोकळ्या स्वप्नांची
राहे अधूरी कहाणी...(4)
बेधुंद मन माझे...
गुंज वेड्या मनाचे...
Related Stories
4 Likes
0
Comments
4 Likes
0
Comments