...

2 views

. तेजपानाचे महत्वाचे.. फायदे.
*१) गर्भवति स्रिला जर याचा धूप सूंघण्यास दिला तर तिची प्रसूति लवकर होते वेदनामुक्त...
*२)  तेजपान जिभेखालि ठेवल्यास तोतरेपणा, जडत्वजीभेचे निघून जातं...
*३)  तेजपानाच्या चूर्णाने दात घासल्यास दात मजबूत,  होतात, जर दातात किड असेल तर ती मरून बाहेर पडते.
*४)  शरिरातून कुठुनहि रक्त येत असेल तर जसे
नाकाचा घोळणा फुटणे, कानातून रक्त येणे, मूळव्याधरक्ती, युरिनमधून रक्त येणे, तोंडातून रक्त येणे
अश्या सर्वच त्रासात जर एक ग्लास पाण्यात एक चमचा तेजपानाचे चूर्ण मिसळून दोनदा पिल्यास आराम पडतो.
*५)  सर्दि, नाकातून सतत पाणि येणे, शिंका येणे, डोके भारि वाटणे यावर.  तेजपान आधि तव्यावर शेकुन मग चूर्ण बनवा. प्रत्येक वेळेस  ६ ग्रँम चूर्ण घेउन  १८० ग्रँम पाण्यात उकळून  अर्धे झाले कि, थोडी साखर, व थोडे दूध मिक्स करून घ्या.
*६) १० ग्रँम ओवा,  ५ ग्रँम बडिशेप, व १० ग्रँम तेजपान एकत्रित करून कुटून एक लिटर पाण्यात उकळवा मग थंड करून हा काढा घेतल्यास  # कंबरदुखी, गुडघेदुखि, सांधेदुखि#  संपुर्ण नष्ट होते.
*७)  # मधुमेह#... तेजपानाचे चूर्ण १-१ चुटकिभर स. दु. सं. पाण्यासोबत घेतल्यास  डायबेटिस नियंत्रणात येतो.
*८)   शरिरात कूठेहि मोंच आल्यास , पाय, हात, मुरगाळल्यास, लचकल्यास, तेजपान व लवंग एकत्रितपणे कुटुन याचा लेप तिथे लावल्यास वेदना व सूज  दूर होते.
*९)  # अपचन, अजिर्णः    तेजपानाचे चूर्ण  १ त ४  ग्रँम घेतल्यास  पोट फुगणे, करपट ढेकर, अपचन,  मुरडा सर्व दूर होतात.
*१०)  लहान मुलांचे सर्व प्रकारचे त्रास,.. किरकिर करणे, उगाच रडरड करतात,    हातपाय दुखतात,    अश्या वेळि २ ते ३ ग्रँम तेजपानाचे चूर्ण व आल्याचा रस व मध एकत्रित करून त्यांना चाटण द्यावे अधून मधून...
*११)  केसातल्या उवा मारणेः    तेजपान  १०-१२  घेउन चांगले उकळावे पाण्यात घालून मग थंड करून मालिश करा या पाण्याने केसांचि, व धूवून टाका, उवा मरून बाहेर पडतात.
*१२)  दमा, अस्थमा, खोकला,ः   तेजपान व पिंपळि  २-२ ग्रँम  कुटुन आलेपाकासोबत खायला द्या,  तसेच
६० ग्रँम मनुका,  ६० ग्रँम तेजपान,  ५ ग्रँम  पिंपळि व ३० ग्रँम  बदामाचि पावडर,  ५ ग्रँम वेलचि आसे चूर्ण बनवुन यात गूळ टाकून गोळ्या बनवा व गरम दूधासोबत घ्या. सर्व आजार बरे होतात.
*१३)  काविळः। रोज  ५-६ तेजपान दीवसभरात खाल्यास  , काविळ व यक्रुताचे आजार बरे होतात फण पाने कोवळि व हिरविच खावीत..
*१४)  स्रियांचे आजारः  गर्भाशय शुद्धि, मासिक धर्म नियमित येणे, व अंगावरून पांढरे  जाणे, याकरता   तेजपानाचे चूर्ण दोनदा पाण्यासोबत घ्या.
*१५)  न्युमोनियाः।  तेजपान, नागकेशर, बडि वेलचि, कापुर,  शीतल चिनि,  व लवंग हे सर्व कुटून मग याचा काढा बनवून घ्यावा. दोनदा.  न्युमोनिया बरा होतो.
...... वरिल उपाय बघता अतिशय गुणकारि मसाल्यात याचि वर्णि लागते......cp

© ꧁༒☬𝓨𝓐𝓜𝓡𝓐𝓙 ☬༒꧂