...

5 views

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वंश सँडी सर...!🙏💐
सँडी अनाथाश्रम संस्था सँडी संस्था परिवारातर्फे ,🍁"मन एक लेखणी"...परिवारातर्फे
सँडी संस्थेची सचिव,
तसेच
अध्यक्ष - जागृती महिला मंच (महाराष्ट्र राज्य ) नंदिनी उर्फ जिज्ञासा तर्फे माझे आदर्श व्यक्ती माझे "परममित्र" "वंश (सँडी) सर "यांना वाढदिवसाच्या खुप खुप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!! 🙏🏻💐🎂
तुमच्या यशाच्या, समृद्धीच्या सागराला किनारा नसावा....!
तुम्ही अशीच नेहमी यशाचे अतिउच्च शिखर गाठण्यासाठी
उंचच उंच गगन भरारी घेत रहावे....!
तुम्ही पाहिलेले प्रत्येक स्वप्न साकार व्हावे....तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षांची पूर्ती होत रहावी....!
आयुष्यात नेहमी तुम्ही यापुढेही यश , ज्ञान सुख समृद्धी , आनंद प्राप्त करत रहावे....!
तुमच्या आयुष्याच्या वाटेवर नेहमी आनंदाने बहरलेली फुले असावीत....!
एकंदरीत तुमचे आयुष्यच आमच्या साठी एक अनमोल आणि आदर्श ठरावे....!

तुम्हाला भविष्यातील प्रगतीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा....जन्मदिवसा निमित्त तुम्हाला मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा....!!🙏

तुमची प्रिय जिवलग मैत्रिण
नंदिनी उर्फ जिज्ञासा....✒✍🏻🙏🏻💐